Chinchwad: गजानन बाबर यांच्या जीवनचरित्राचे शरद पवार, संजय राऊत यांच्या हस्ते प्रकाशन
एमपीसी न्यूज - मावळ लोकसभेचे प्रथम खासदार दिवंगत गजानन बाबर (Chinchwad)यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित 'संघर्षयात्री' या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार संजय राऊत यांच्या हस्ते सोमवारी ( दि.26) सायंकाळी साडेपाच वाजता…