Browsing Tag

gate

Pimpri: राष्ट्रवादीच्या नगरसेविकेने महापालिका प्रवेशद्वारावर स्वखर्चाने बसविले सॅनिटायझर टनेल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत- धर यांनी आज (सोमवारी) महापालिका प्रवेशद्वारावर स्वखर्चाने सॅनिटायझर टनेल बसविले आहे.महापौर उषा ढोरे…

Pune : महापालिकेत वर्दळ झाली कमी; गेटला लावले कुलूप

एमपीसी न्यूज - एरव्ही उठसूठ हजारोच्या संख्येने पुणे महापालिकेत गर्दी करणाऱ्या नागरिकांच्या संख्येला 'कोरोना'मुळे ब्रेक लागला आहे. महापालिकेच्या गेटलाच कुलूप लावण्यात आल्याने गर्दीला अटकाव बसला आहे. सोबतच सुरक्षा रक्षक मोठ्या प्रमाणात तैनात…