Browsing Tag

Greeting

Talegaon : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्यावतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.नगर परिषदेच्या स्वागत कक्षाच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला.…

Pimpri : महापालिकेच्यावतीने पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन 

एमपीसी न्यूज -  भारतरत्न, माजी पंतप्रधान  पंडित जवाहरलाल नेहरू पुण्यतिथी निमित पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने  त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच, नेहरूनगर येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून…

Pimpri: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना अभिवादन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान  दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.आज सकाळी महानगरपालिकेच्या मुख्य…

Pimpri : महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिवीर दामोदर चापेकर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या चिंचवड येथील पुतळ्यास महापौर उषा ढोरे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी सत्तारूढ पक्षनेते…

Pimpri : महापौर उषा ढोरे यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. देशातील लाॅकडाऊनच्या…