Pune News : कोरोना काळात महिलांसाठी आयोजित केलेले आरोग्य तपासणी शिबीर महत्वपूर्ण : रुपाली चाकणकर
एमपीसी न्यूज - सध्या कोरोनाचा काळ आहे. या कालावधीत महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करणे महत्वपूर्ण असल्याचे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितले. राजयोग प्रतिष्ठाण व वारजे हायवे परिसर विकास प्रतिष्ठाण…