महाराष्ट्र CM Address To State : नवीन वर्षाचं स्वागत करताना दक्षता बाळगा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे डिसेंबर 20, 2020 मुख्यमंत्र्यांनी जवळपास एक महिन्यांनंतर राज्यातील जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीसह इतर गोष्टींवर भाष्य केलं.