Browsing Tag

in Vadgaon sheri

Pune News: वडगाव शेरीमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट; 10 जण जखमी

एमपीसी न्यूज - वडगाव शेरीमधील एका घरात आज (दि.2) सकाळी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात घराची पडझड झाली असून यामध्ये 10 जण जखमी झाल्या आहेत. जखमींमध्ये 2 पुरुष, 4 स्त्रिया व 4 मुली असे एकूण 10 जण जखमी झाले आहेत. ही घटना गणेश नगर, गल्ली…