Browsing Tag

Industries Minister Uday Samant

Pimpri : एमआयडीसीने दिलेल्या ‘त्या’ नोटीसा रद्द करा, लघुउद्योग संघटनेचे…

एमपीसी न्यूज - एमआयडीसीने दिलेल्या विविध सेवांकरिता (Pimpri) प्लॉट धारकांनी भरलेल्या रक्कमेवर अचानकपणे सहा वर्षानंतर जीएसटी व त्यावरील व्याजाची मागणी पाण्याच्या बिलाद्वारे वसूल करण्याचा घाट घातला आहे. जो अयोग्य, अन्यायकारक व बेकायदेशीर आहे.…

Pimpri : पवना, इंद्रायणी नदी स्वच्छतेच्या कामाला तत्वतः मंजुरी – उदय सामंत

एमपीसी न्यूज - पवना, इंद्रायणी नदी स्वच्छतेच्या (Pimpri ) प्रश्न सरकारने गांभीर्याने घेतला आहे. उगमस्थानापसूनच नदी प्रदुषित होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. नदी सुधारचा डीपीआर तयार करुन दोन ते तीन वर्षात काम पूर्ण होईल. या कामाला…

Mp Shrirang Barne : एमआयडीसी ‘एसटीपी’ उभारणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या (Mp Shrirang Barne) पवना, इंद्रायणी, मुळा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न सुटणार आहे. चाकण, तळेगावदाभाडे, भोसरी एमआयडीसीतील रसायनमिश्रित पाणी प्रक्रिया करुनच सोडले जाणार आहे. त्यासाठी एमआयडीसी…

Pune : इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल –…

एमपीसी न्यूज - रांजणगाव येथील औद्योगिक वसाहतीत (Pune) इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (इएमसी) प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लघु उद्योग सुरू होऊन तरुणांना रोजगार मिळेल, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.…

PCNTDA: अखेर प्राधिकरण बाधितांचा प्रश्न निकाली; 15 दिवसात सव्वासहा टक्के जमीन आणि 2 एफएसआय मिळणार

एमपीसी न्यूज - गेल्या अनेक वर्षांपासून (PCNTDA) रखडलेल्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील भूसंपादनामुळे बांधित झालेल्या भूमिपुत्रांचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. प्राधिकरण बाधितांचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

PCMC: गृहनिर्माण सोसायटीधारकांच्या समस्यांसाठी पुण्यात बैठक; उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही

एमपीसी न्यूज - पुणे-पिंपरी-चिंचवडसह (PCMC) राज्यातील गृहनिर्माण सोसायटीधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी संबंधित सर्व विभाग आणि लोकप्रतिनिधींची पुण्यात बैठक घेण्यात येईल. त्याद्वारे बांधकाम व्यावसायिक आणि सोसायटीधारक यांच्यातील विवाद…

Pimpri News: लघुउद्योजकांच्या तोंडाला पाने पुसली; उद्योगमंत्र्यांच्या बैठकीत ठोस निर्णयाचा अभाव…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड (Pimpri News) तसेच चाकण परिसरातील लघुउद्योजकांना भेडसावणार्‍या समस्यांबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या बैठकाचा केवळ फार्स करणार्‍या आला असून लघुउद्योजकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार घडला…

Moshi : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठे उद्योग राज्याबाहेर गेले – उद्योगमंत्री उदय सामंत

एमपीसी न्यूज : आज मोशी येथे झालेल्या पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या (Moshi) उद्योजक मेळाव्यात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघडीबाबत बोलताना म्हंटले, की दीर्घकाळ कॅबिनेट सब कमिटी मीटिंग व इतर कमिटी मिटींग न झाल्याने…

Moshi News : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मान्य केल्या पिंपरी चिंचवड उद्योजकांच्या विविध मागण्या

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील (Moshi News) उद्योग क्षेत्रासाठी अग्निशमन केंद्र देऊ, रस्ते व गटारांसाठी पैसे देऊ, कॉमन एफलुएन् ट्रीटमेंट प्लांटसाठी (सीईटीपी) एमआयडीसी पैसे देईन तसेच अनियमित भंगार दुकानांवर कारवाई केली जाणार आहे, अशी…

Uday Samant : व्यापार व उद्योगवृद्धीसाठी शासनाचे सर्वोपतरी सहकार्य – उद्योगमंत्री उदय सामंत

एमपीसी न्यूज : उद्योग व व्यापार वाढल्यानेच राज्यात रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार असल्याने व्यापार व उद्योगवृद्धीसाठी शासनाचे सर्व सहकार्य राहील, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली. महात्मा फुले सांस्कृतिक भवन…