Pune : भारती विद्यापीठाच्या ‘आयएमईडी’तर्फे शनिवारी ‘इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट…
एमपीसी न्यूज- भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या'इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट' (आयएमईडी) तर्फे शनिवारी, (25 ऑगस्ट) 'इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट पार्टनरशीप समिट- 2018' चे आयोजन केले आहे. भारती विद्यापीठ…