Browsing Tag

Kalewadi News

Kalewadi News: ‘पुढे कोणी याल तर ठार करीन’, पोलीस चौकीचीही फोडली काच

एमपीसी न्यूज - दहा जणांच्या टोळक्याने (Kalewadi News) शिवीगाळ, लाथाबुक्या, कोयता मारुन एकाला गंभीर जखमी केले. भांडण सोडविण्यासाठी लोक पुढे येऊ लागले असता 'पुढे कोणी याल तर ठार करीन' अशी धमकी दिली. दोघांचा पाठलाग करत काळेवाडी पोलीस चौकीवरही…

Kalewadi News: दुचाकीचा कट, जीव वाचविण्यासाठी गाठली पोलीस चौकी, पण टोळक्यांकडून चौकीवरच दगडफेक

एमपीसी न्यूज - दुचाकीचा कट (Kalewadi News) लागल्याने टोळक्याने पाठलाग सुरु केल्यामुळे जीव वाचविण्यासाठी पोलीस चौकी गाठली. पण, टोळक्याने थेट पोलीस चौकीवरच दगडफेक केली. दगडफेकीमुळे चौकीतील काही साहित्याचे नुकसान झाले आहे. ही घटना मध्यरात्री…

Kalewadi News : साईबाबा ऑटो व्हील्समध्ये टाटा मोटर्सच्या नेक्सॉन ‘ईव्ही’ मॅक्स कारचे…

एमपीसी न्यूज - काळेवाडीतील साईबाबा ऑटो व्हील्समध्ये टाटा मोटर्सच्या एका चार्जिंगमध्ये 437 किलोमीटर अंतर पार करणा-या नेक्सॉन इलेक्ट्रॉनिक व्हेईकल (ईव्ही) मॅक्स कारचे आज (गुरुवारी) मोठ्या दिमाखात लॉंचिंग करण्यात आले. टाटा मोटर्सचे रिजनल…

Kalewadi News : तापकीर शाळेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज - काळेवाडी येथील तापकीर चौक येथे संस्थेचे सचिव मल्हारी तापकीर यांच्या संकल्पनेतून शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचालित कै श्री भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर यांच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब…

Kalewadi News: रहाटणी – काळेवाडीतील रस्त्याची दुरवस्था दूर करा, माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र…

एमपीसी न्यूज - रहाटणी - काळेवाडी परिसरात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कॉक्रीटीकरण, भूमिगत गटारे, जलवाहिन्या टाकण्याच्या कामांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांची संख्या वाढली असून नागरिक त्रस्त आहेत. रहाटणी -…

Kalewadi News : किराणा दुकानातून 3.94 लाखाचा किराणा माल चोरीला

एमपीसी न्यूज - किराणा दुकानाचे शटर उचकटून 3.94 लाखाचा किराणा माल चोरीला गेला आहे. शिवाजी चौक, काळेवाडी येथे 27 ते 28 जानेवारी दरम्यान ही चोरीची घटना घडली. सुजाराम वेनाराम सिरवी (वय 38, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी याबाबत वाकड पोलीस…

Kalewadi News : कापूस पिंजण्याच्या मशीनला शॉर्ट सर्किटने आग

एमपीसी न्यूज - गादीच्या दुकानातील कापूस पिंजण्याच्या मशीनला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही आग शेजारी असणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये देखील पसरली. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवित हानी झाली नाही. अग्निशमन विभागाने दिलेल्या…