Browsing Tag

Khadakwasla Dam

Pune News : खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज : मित्रांसोबत खडकवासला धरणामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या एका 13 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे. प्रणव विनोद सणस असे या मुलाचे नाव आहे. दोन दिवसानंतर त्याचा मृतदेह सापडला.  याप्रकरणी अधिक माहिती…

Pune News: पुणेकरांना बाप्पा पावला; धरणे 100 टक्के भरण्याच्या मार्गावर

एमपीसी न्यूज - पुणेकरांवर निर्माण झालेले पिण्याच्या पाण्याचे संकट बाप्पांच्या आगमनापूर्वीच दूर झाले आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे 100 टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत. या धरणांत सध्या 91.59 टक्के पाणीसाठा झाला आहे. रोज धरण…

Pune : खडकवासला पाठोपाठ पानशेत धरणांत 100 टक्के पाणीसाठा ; सायंकाळी सात वाजता 2 हजार क्युसेकने…

एमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे खडकवासला पाठोपाठ पानशेत धरणांतही 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे या धरणातून आज, सोमवारी सायंकाळी 7 वाजता 2 हजार क्युसेकने…

Pune : खडकवासला 100 टक्के भरले; धरणावर ‘जलपूजन’ !

एमपीसी न्यूज - खडकवासला धरण साखळी प्रकल्पाच्या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे खडकवासला धरण 100 टक्के भरल्याने त्याचे जलपूजन करण्यात आले.याप्रसंगी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भिमराव…

Pune : खडकवासला धरणातून १६ हजार ४७८ क्युसेकने विसर्ग सुरु, भिडे पुलावरून प्रवास टाळा – महापौर

एमपीसी न्यूज - खडकवासला धरणातून गुरुवारी सायंकाळी सात वाजल्यापासून १६ हजार ४७८ क्युसेक वेगाने मुठा नदी पात्रात पाणी सोडणार येणार आहे. त्यामुळे पुण्यातील प्रसिद्ध भिडे पूल आणि नदीपात्रातील रस्ता पाण्याखाली जाणार आहे.भिडे पूल आणि…

Pune News: धरण क्षेत्रात पावसाचा वेग कायम, ‘खडकवासला’तून 9 हजार 416 क्युसेक वेगाने…

एमपीसी न्यूज - खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा वेग कायम असल्याने त्यामुळे आज दुपारी 12 वाजल्यापासून मुठा नदीपात्रातील विसर्ग 9 हजार 416 क्युसेक वाढवण्यात येत आहे. मुठा नदीपात्रालगत राहणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्यांनी आता अधिकची…

Pune : खडकवासला धरणातून 428 क्युसेक वेगाने विसर्ग : महापौर

एमपीसी न्यूज - खडकवासला धरण 90 टक्क्यांपेक्षा जास्त भरल्याने मुठा नदीपात्रात विसर्ग सुरु करण्यात आला आहे. विसर्गाचा वेग 428 क्युसेक इतका आहे. विसर्ग जास्त नसला तरी पुणे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवलेली आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर…

Pune : आठ दिवसांत वाढला 9 टीएमसी पाणीसाठा

एमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरण क्षेत्रात आठ दिवस दमदार पाऊस झाला. या कालावधीत तब्बल 9 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे पुणेकरांवरील पाणीकपातीचे संकट आता टळले आहे.या महिन्याच्या शेवटीही दमदार पाऊस होण्याची…

Pune : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत 54.53 टक्के पाणीसाठा

एमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत सध्या 54.53 टक्के पाणीसाठा झाला आहे. खडकवासला 1.69 टीएमनसी (85.53टक्के), पानशेत 6.40 टीएमसी (60.07 टक्के), वरसगाव 6.52 टीएमसी (50.85 टक्के), टेमघर 1.29 टीएमसी (34.86 टक्के) या चारही…

Pune: धरण क्षेत्रात जोरदार पाऊस, ‘खडकवासला’तून आज पाणी सोडणार

एमपीसी न्यूज - मागील तीन दिवसांपासून पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. जवळपास 3 टीएमसीपेक्षा जास्त पाणीसाठा जमा झाला आहे. धरण परिसरातील पावसाचा जोर कायम असल्याने गुरुवारी (दि.6) दुपारपर्यंत खडकवासला धरण…