Browsing Tag

knife stabbing murder

Pune Crime News : तेरा वर्षीय मुलाकडून रागाच्या भरात वडिलांचा खून

एमपीसी न्यूज - पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जांभुळवाडी परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलाने रागाच्या भरात स्वतःच्या वडिलांचा चाकू भोसकून खून केला. गुरुवारी ही घटना घडली. भारती…