Browsing Tag

Local News

Pimpri News : बीआरटी मार्गातील दोरीला अडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - बीआरटी मार्गातून खाजगी वाहनांना प्रवेश बंदी असताना एकाने त्याची दुचाकी बीआरटी मार्गातून नेली. तिथे लावलेल्या दोरीला अडकून दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात 3 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता…

Pimpri News : एमबीबीएसला प्रवेश देण्याचे आमिष दाखवून 45 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - एमबीबीएस या वैद्यकीय शाखेच्या अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची 45 लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 7 ऑगस्ट 2016 ते 25 नोव्हेंबर 2021 या कालावधीत एच ए कॉलनी वल्लभनगर पिंपरी येथे घडला. किरण सुवर्णा…

India Corona Update : ॲक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्या दहा लाखांच्या खाली, पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के  

एमपीसी न्यूज - देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 67,597 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, 1,80,456 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला. देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या दहा लाखांच्या खाली आली असून,…

Pimpri News : महापालिका पशुवैद्यकीय विभागासाठी अधिकाऱ्यांची मानधनावर नियुक्ती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागासाठी पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यक, क्युरेटर आणि पशुशल्यचिकित्सक या पदांची भरती करण्यात येणार आहे. सहा महिन्यांसाठी मानधन तत्त्वावर या पदांची भरती करण्यात येणार आहे. या पदांवर…

Pune News : किरीट सोमय्यांना धक्काबुक्की करणारे ते शिवसैनिक स्वतः पोलिसांत हजर होणार

एमपीसी न्यूज : भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुणे महापालिकेत धक्काबुक्की केल्याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पुणे शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल…

Pune News : सारसबागेसमोर भीक मागणाऱ्या महिलेची चौकशी केली अन् धक्कादायक माहिती उघड झाली, वाचा…

एमपीसी न्यूज : पुण्यातील सारसबागेसमोर एक 70 वर्षीय ज्येष्ठ महिला काही दिवसांपासून भिक मागत होती. सारसबागेतील गणपती मंदिरात दररोज दर्शनासाठी येणाऱ्या एका भाविकाने एक दिवशी या महिलेची आपुलकीने विचारपूस केली आणि त्यानंतर अवैध सावकारकीचे…

Nigdi News : आकुर्डीत रस्त्यावर धुळीचे साम्राज्य

एमपीसी न्यूज : आकुर्डी गावामध्ये मेन रोडचे सिमेंट कॉक्रीटीकरणाचे काम संथ गतीने चालू असून काही ठिकाणी रस्त्यावर खूप खड़ी पसरली आहे. त्यामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण होत आहे. त्याचा त्रास व्यापाऱ्यांना व स्थानिक नागरिकांना तसेच लहान मुलांना…

Pune News : भविष्यात सर्व हिशोब चुकते होणार; चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला इशारा

भविष्यात सर्व हिशोब चुकते होणार; चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला इशारा - Chandrakant Patil criticizes Shivsena over Kirit Somaiyya Attack