Browsing Tag

Local News

Pune News: पुण्यात कुलूपबंद घरात सापडला महिलेचा मृतदेह, गूढ वाढलं

एमपीसी न्यूज: पुण्याच्या लोहगाव परिसरातील एका कुलूपबंद घरात महिलेचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुनीता सूर्यवंशी (वय 39) असे मृतदेह सापडलेल्या महिलेचे नाव आहे. प्राथमिक तपासात या महिलेचा गळा दाबून खून करण्यात आल्याची माहिती समोर…

Chakan News: शिवजयंती निमित्त ऑनलाईन पोवाडा गायन स्पर्धा

एमपीसी न्यूज - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पी के टेक्निकल कॅम्पसच्या वतीने ऑनलाइन पोवाडा गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्व वयोगटासाठी असून 14 फेब्रुवारी पर्यंत स्पर्धकांनी आपले व्हिडीओ पाठवावेत. 16…

Pimpri News: महापालिकेतर्फे भारतरत्न लता मंगेशकर यांना अभिवादन

एमपीसी न्यूज - भारतरत्न लता मंगेशकर या भारतातील एक महान आणि सर्वोच्च प्रतिभाशाली गायिका होत्या. मराठी, हिंदी तसेच अनेक भाषांतील त्यांनी गायलेली हजारो गीते मंत्रमुग्ध करणारी आणि त्यांची आठवण सदैव जागृत करणारी ठरतील अशा शब्दात महापौर उषा ढोरे…

Vadgaon Maval : वडगावात ऑनलाईन, ऑफलाईन राष्ट्रवादी सभासद नोंदणी सुरू

एमपीसी न्यूज - वडगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्राथमिक सदस्य नोंदणी ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून सुरू आहे. याबाबत वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष राजेंद्र कुडे यांनी माहिती दिली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील…

Vadgaon Maval News : वडगावमध्ये स्वच्छपूर्ण हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ येथे वडगाव नगरपंचायतीच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत स्वच्छपूर्ण हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला. शून्य कचरा निर्मिती या संकल्पना स्वच्छपूर्ण हळदीकुंकू या कार्यक्रमात शहरामध्ये…

Article by Vivek Kulkarni : देवा पुन्हा अवतार घ्या!

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) - जिथे जिथे संगीत आहे, तिथे तिथे गाणंकोकिळा लता मंगेशकर आहे. जिच्या गळ्यात साक्षात सरस्वती मा आहे, तिच्याबद्दल माझ्यासारख्या पामराने काय लिहावे? खरे तर सरस्वती वगैरे पुराणकथेतील नावे, पण आपल्याला त्याची खात्री…

Chinchwad News : पिंपरी-चिंचवड शहरात चोरीच्या आठ घटना

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात चोरीच्या आठ घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणी रविवारी (दि. 6) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या सर्व घटनांमध्ये एकूण चार लाख 16 हजार 750 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.देहूरोड,…

Thergaon News : ‘थेरगाव क्वीन’ची थेरं अजूनही संपेनात; आता तर चक्क पोलिसांनाच चॅलेंज,…

एमपीसी न्यूज : इंस्टाग्रामवरील 'थेरगाव क्वीन' या अकाउंट मुळे चर्चेत आलेल्या साक्षी श्रीमल या तरुणीला काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली होती. परंतु नंतर त्यांची जामिनावर सुटका देखील करण्यात आली होती. परंतु या सर्व प्रकरणात…

Pune News : लता मंगेशकर यांच्या सिंहगड भेटीची आठवण

एमपीसी न्यूज - 1990 च्या दशकात लता मंगेशकर, मीना खडीकर, उषा मंगेशकर यांनी सिंहगड किल्ल्यास भेट दिली. या भेटीचा एकमेव फोटो वृत्तपत्र छायाचित्रकार रवींद्र जोशी यांनी टिपला. लता मंगेशकर यांचे रविवारी (दि. 6) सकाळी निधन झाले. त्यानंतर रवींद्र…

Pimpri News : सामाजिक परिवर्तनाच्या लढाईत माता रमाई यांचे देखील मोठे योगदान : बाबा कांबळे

एमपीसी न्यूज - देशात सामाजिक परिवर्तन होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठा लढा दिला. त्यांच्या अनुपस्थितीत आपले घर मोठ्या स्वाभिमानाने सांभाळण्याचे काम माता रमाई आंबेडकर यांनी केले. त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या मोठ्या…