Browsing Tag

Loksabha election

Loksabha Election : निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ सारख्या गैरप्रकारांबाबत शासनाकडून होणार कठोर कारवाई

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट ( Loksabha Election ) तयार करून तो समाजमाध्यमे / डिजिटल माध्यमांवरून प्रसारित करण्यात येत आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कडक…

Loksabha Election : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर आवश्यक सुविधांचे नियोजन करण्याच्या…

एमपीसी न्यूज - उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर मतदारांसाठी आवश्यक (  Loksabha Election) सुविधा निर्माण करण्यात याव्यात, यासाठीचे सूक्ष्म नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले. लोकसभा निवडणूकीच्या…

Loksabha Election 2024 : मतदार यादीतील नाव शोधायचंय मग अधिकृत संकेतस्थळ किंवा सहाय्यता कक्षाची मदत…

एमपीसी न्यूज - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीत मतदारांचे नाव आणि मतदान केंद्राची माहिती शोधण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून दिली आहे, तसेच मतदार…

Loksabha election : मी भटकती आत्मा आहे, लोकांवरील दुःखाचा डोंगर पाहून अस्वस्थ होतो – शरद पवार

एमपीसी न्यूज : लोकांचे दुःख पाहून मी अस्वस्थ होतो, कोणतीही किंमत चुकवावी लागली तरी चालेन पण मी लाचार होणार नाही अशा शब्दात शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना आज (दि.30 एप्रिल) रोजी प्रत्युत्तर(Loksabha election) दिले. लोकसभा…

Maval LokSabha Election : मावळमध्ये 33 उमेदवार, 2 जणांची माघार; ‘हे’ आहेत उमेदवार

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघात 33 उमेदवार असून 2 जणांनी माघार घेतली असून सर्व अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले.  या उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्याची प्रक्रिया आज(दि.29) पार पडली असून  निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर…

Pune : पाचशे खाटांच्या रुग्णालयात मिळणार अत्याधुनिक आरोग्य सुविधा – मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज - बिबवेवाडी येथील ईएसआयसी अर्थात कामगार विमा रुग्णालयात 100 बेडचे सुसज्ज रुग्णालय कार्यान्वित झाले असून 16 एकर जागेतील सात मजली इमारतीत 500 खाटांचे सर्व आधुनिक सोयींनी सुसज्ज विस्तारीत रुग्णालयाचे काम नजिकच्या काळात पूर्ण होईल.…

Loksabha Election : निवडणूक काळात उष्णतेच्या लाटेचा अंदाज; निवडणूक विभाग सतर्क

एमपीसी न्यूज - देशातील लोकसभा निवडणूक सात टप्प्यांमध्ये होणार ( Loksabha Election) आहे. त्यातील तीन टप्पे एप्रिल तर चार टप्पे मे महिन्यात होणार आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने एप्रिल आणि मे महिन्यात देशभरातील बहुतांश भागातील हवामान…

Pune : भारतीय जनता पार्टीने स्मार्ट पुण्याचे स्वप्न दाखवत संपूर्ण पुणे शहराची वाट लावली –…

एमपीसी न्यूज - बीजेपीने स्मार्ट पुण्याचे स्वप्न दाखवत संपूर्ण पुणे शहराची वाट लावली. पुणेकरांना आता बदल हवा असून सर्वसामान्य पुणेकरांच्या नागरी व सामजिक समस्या सोडविण्यासाठी जनतेत मिसळणारा उमेदवार  (Pune) म्हणून मला पुणेकर नक्कीच निवडून…

Maval Loksabha Election : खासदार बारणे यांनी घेतले डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आशीर्वाद

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी ज्येष्ठ निरुपणकार, महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट घेतली. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने…

Pune: मुरलीधर मोहोळ यांनी घेतली सुनील देवधर यांची सदिच्छा भेट

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांची त्यांच्या निवासस्थानी पुणे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी देवधर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागतपर सन्मान केला आणि विजयासाठी सदिच्छा…