Lumpy Disease : शहरातील 8 जनावरांना लम्पीची बाधा, 700 जनावरांचे लसीकरण
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड (Lumpy Disease) शहरात 8 जनावरांना लम्पीची लागण झाली असून 700 जनावरांचे लसीकरण झाले आहेत. शहरातील गोशाळा, पांजरपोळ, गोठे याठिकाणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशू वैद्यकीय विभागामार्फत लसीकरणाची मोहीम राबविण्यात…