Browsing Tag

manik kotval

Khed : आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या हस्ते कडाचीवाडीचे सरपंच महादेव बचुटे यांचा सत्कार

एमपीसी न्यूज - खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या हस्ते कडाचीवाडी गावचे नवनिर्वाचित सरपंच महादेव विश्वनाथ बचुटे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कडाचीवाडीतील विविध विकासकामांची चर्चा नवनिर्वाचित सरपंच महादेव बचुटे यांनी…