Browsing Tag

Maratha Brain Storming Meeting

Pune News: मागण्या मान्य न झाल्यास 1 नोव्हेंबरपासून मराठा समाज रस्त्यावर उतरेल- विनायक मेटे

एमपीसी न्यूज - मराठा समाजाच्या 25 मागण्या राज्य सरकारने ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत मान्य न केल्यास एक नोव्हेंबरपासून मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.…