Browsing Tag

maratha Reservation News

Maratha Reservation : खोटी आणि भंपक आश्वासन देऊन राज्य सरकारने समाजाला फसविले – रवींद्र…

एमपीसी न्यूज : मराठा समाजाला सरसकट ‘कुणबी’ असे जातीचे (Maratha Reservation) दाखले देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मागील 14 दिवसांपासून जालना जिल्ह्यात आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांनी उपोषण मागे घ्यावं, असं सरकारकडून सातत्याने…

Maratha Reservation : जरांगे यांनी सोडले पाणी; ओबीसी गटाचा मागणीला विरोध; सरकार सापडले अडचणीत,…

एमपीसी न्यूज : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Maratha Reservation) वादग्रस्त मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. मराठ्यांना राज्यस्तरीय आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरंगे-पाटील यांनी आता अन्नासोबत…

Maratha Reservation : नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी…

एमपीसी न्यूज : मागील आठ दिवसापासून मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालन्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू आहे. पण या आंदोलना दरम्यान पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यामध्ये असंख्य…

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत तानाजी सावंत यांचे वादग्रस्त वक्तव्य

एमपीसी न्यूज : ''आत्ताच मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विषयाची खाज का निर्माण झाली?'' असा सवाल करत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी नव्या वादाला आमंत्रण दिले आहे. तानाजी सावंत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी बऱ्याचदा चर्चेत असतात. आता…

Maratha Reservation: मराठा समाजासाठी स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग; राज्य सरकारचा निर्णय

एमपीसी न्यूज - मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी काल झालेल्या मराठा आरक्षण…

Kolhapur News : मराठा समाज आज रस्त्यावर उतरला नाही तर वेळ निघून जाईल – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - मराठा आरक्षणासाठी समाजाने आज रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी कोल्हापूर येथे दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी होणाऱ्या…