Browsing Tag

maratha Reservation News

Maratra Reservation : मराठा आरक्षणासाठी पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागात बंद आणि आंदोलने

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी (दि. 31) अनेक व्यापाऱ्यांनी (Maratra Reservation ) दुकाने बंद ठेवली. सोमवारी (दि. 30) सोशल मिडीयावर एक पोस्ट व्हायरल झाली. त्यामध्ये 'मंगळवारी महाराष्ट्र बंद'चे आवाहन करण्यात आले होते. मात्र, तसेच…

Maratha Reservation : राज ठाकरेंनी मनोज जरांगेंना उपोषण थांबविण्यासाठी लिहिले पत्र; वाचा जसेच्या तसे

एमपीसी न्यूज : मराठा समाजाला कुणबी म्हणून (Maratha Reservation) सरसकट आरक्षण देण्यात यावे यासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण…

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी राखला शाहू महाराजांचा मान; दोन दिवस पाणी पिणार

एमपीसी न्यूज : मराठा आरक्षणाला राज्यभरात (Maratha Reservation)  हिंसक वळण लागले आहे. यातच आज कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज यांनी आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांचा महाराजांच्या शब्दाचा मान म्हणून दोन दिवस पानी…

Maratha Reservation : धाराशिवमध्ये संचारबंदी, जाळपोळीच्या घटनेमुळे प्रशासनाचा निर्णय

एमपीसी न्यूज -सध्या मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सुरू असलेल्या आंदोलनाला (Maratha Reservation) धाराशिव जिल्ह्यात हिंसक वळण लागले आहे. एसटी बसवर दगडफेक, बस जाळणे, तहसीलदारांच्या गाडीवर हल्ले, आणि लोकप्रतिनिधींच्या घरांवर हल्ले, तोडफोड आणि…

Maratha Reservation : आंदोलकांनी फोडल्या 60 बस; अखेर बीडमध्ये संचारबंदी लागू

एमपीसी न्यूज : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमध्ये (Maratha Reservation) आंदोलन पेटले आहे. दोन आमदारांच्या बंगल्यावर केलेले हल्ले तसेच नगर परिषद पेटवल्यानंतर आता संतप्त आंदोलकांनी बस स्थानकात उभ्या असलेल्या जवळपास 60 बसची तोडफोड केली आहे.…

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी खासदार हेमंत गोडसे यांचा राजीनामा; आंदोलकांच्या प्रश्नावर…

एमपीसी न्यूज : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी खासदारकिचा राजीनामा (Maratha Reservation ) दिल्याची मोठी बातमी समोर येत आहे. काही तासांपूर्वी त्यांनी आंदोलन स्थळी भेट दिली होती. यावेळी त्यांना आंदोलकांच्या…

Maratha Reservation : मराठा आरक्षण विषयक उपसमितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

एमपीसी न्यूज - मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सोमवारी (दि. 30) उपसमितीची बैठक(Maratha Reservation) झाली. त्यात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत चर्चा झाली. तीन न्यायमूर्तींची एक समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती…

Pune : पुण्यात आज मराठा क्रांती मोर्चा तर्फे बंद

एमपीसी न्यूज : जालना येथील घटनेच्या (Pune) निषेधार्थ सर्वपक्षीय तसेच सर्व संघटनांच्या वतीने पुण्यात आज मराठा क्रांती मोर्चा तर्फे बंद पुकारण्यात आला आहे.औंध, पाषाण, बालेवाडी आणि बाणेर परिसर आज बंद असणार आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला…

Maratha Reservation : लढ्याला 100 टक्के यश येणार पण उपोषण मागे घ्या; भिडे गुरुजींचे मनोज जरांगे…

एमपीसी न्यूज : राज्य सरकार तसेच (Maratha Reservation) सर्व पक्षीय बैठकीनंतरही मनोज जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतलेले नाही. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तसेच मनोज जरांगे यांची समजूत काढण्यासाठी आता श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे…

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याची सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी विनंती

एमपीसी न्यूज - मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात (Maratha Reservation)राज्यातील सर्व पक्ष एक आहेत, आणि त्यादृष्टीने ठोस पाउले टाकण्यात येत आहेत. त्यामुळे आपले उपोषण मागे घ्यावे अशी विनंती आज सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी मनोज जरांगे पाटील…