Browsing Tag

marital harassment

Chikhali Crime News : मुलगा होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - मुलगा होत नसल्याच्या कारणावरून तसेच चारित्र्यावर संशय घेऊन सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केल्याची फिर्याद चिखली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती पद्माकर…

Bhosari News: लग्नात चांगला मानपान न दिल्यावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - लग्नात चांगला मानपान दिला नाही, या कारणावरून तसेच विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ केल्याची फिर्याद भोसरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार, पती, सासू आणि सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…

Chikhali : व्यावसायासाठी माहेराहून पैसे आणण्याची मागणी करित विवाहितेचाछळ ; सासरच्या पाच जणांविरोधात…

एमपीसी न्यूज - पतीला व्यावसायासाठी लागणारा पैसा माहेरून आणण्याचा तगादा लावून वारंवार शिवीगाळ, मारहाण करुन विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ करणाऱ्या सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती संतोष जाधव (वय. 32), सासू…

Chakan: चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज- विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच तिला माहेरहून 11 एकर शेती वाटून घेण्यासाठी तगादा लावला. ही घटना 30 जून 2019 ते 22 जून 2020 या कालावधीत खराबवाडी येथे घडली. सचिन गुलाबराव चव्हाण, लताबाई…

Dighi : विवाहितेच्या छळप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - घरची जबाबदारी घेण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. माहेरहून किमती साहित्य व कपडे न आणल्यामुळे सासूने त्रास दिला. तर, सासरची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मावस सासऱ्याने छळ केल्याची फिर्याद एका महिलेने दिघी पोलीस ठाण्यात दिली आहे.…

Chikhali : विवाहितेच्या छळप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - विवाहितेकडे वारंवार पैशांची मागणी केली. तसेच लग्न झाल्यापासून नऊ महिने शारीरिक सुखापासून वंचित ठेवले. या प्रकरणी पतीच्या विरोधात पत्नीने चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना फेब्रुवारी ते डिसेंबर 2019 या…