Browsing Tag

Marunji Accident

Maval : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - दोन दुचाकींची समोरासमोर (Maval) धडक झाली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात रविवारी (दि. 21) रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास कोलते पाटील सोसायटी समोर मारुंजी येथे घडला. प्रदीप अनिल दाभाडे…