Browsing Tag

Mass movement

Pune : निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, अन्यथा ईव्हीएम फोडू ; मास मुव्हमेंट संघटनेचा इशारा

एमपीसी न्यूज- आगामी विधानसभा निवडणुकीसह सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी मास मुव्हमेंट संघटनेने केली आहे. अन्यथा ईव्हीएम फोडण्याचा इशारा देण्यात आला आहे.याबाबत संघटनेचे अध्यक्ष विजय जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या…