Browsing Tag

MIDC Water supplu

Pimpri: एमआयडीसीचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद; ‘या’ भागातील पाणी राहणार बंद

एमपीसी न्यूज - देखभाल, दुरुस्तीच्या कामामुळे औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) पिंपरी-चिंचवड शहरात होणारा पाणीपुरवठा उद्या (गुरुवारी) बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पिंपरी-चिंचवड…