Browsing Tag

Missing FTI student

Pune : अखेर एफटीआयआयचा बेपत्ता विद्यार्थी सापडला

एमपीसी न्यूज -एफटीआयआयमध्ये अंतिम वर्षातील विद्यार्थी मनोज कुमार हा 14 जानेवारीपासून इन्स्टिट्यूट कॅम्पसमधून बेपत्ता झाला होता. अखेर त्याचा पत्ता काल रविवारी (दि.20) सायंकाळी पोलिसांना लागला. तो त्याच्या उत्तरप्रदेश येथील जयसिंगपूरमध्ये…