Browsing Tag

Mutha canal incident

Pune : मुठा कालवा घटनेतील बाधितांना राज्य शासनाकडून 3 कोटींची मदत- गिरीश बापट (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- पुण्यात मुठा उजवा कालवा फुटून दांडेकर पूल झोपडपट्टीतील घरात पाणी शिरून अनेक रहिवाशांचे आर्थिक नुकसान झाले. त्यासाठी राज्य शासनाकडून बाधितांना तीन कोटीची मदत दिली जाणार असल्याची माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.…

Pune : दीड महिन्यात बंद पाईप लाइनचे काम पूर्ण करून कालवा दुरुस्ती करणार- गिरीश महाजन

एमपीसी न्यूज- येत्या एक ते दीड महिन्यात बंद पाइप लाइनचे काम पूर्ण करून कळवा दुरुस्तीचे काम हाती घेणार असल्याचे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. गिरीश महाजन यांनी आज मुठा कालवा दुर्घटनास्थळी भेट देऊन कालवा दुरुस्तीच्या…

Pune : मुठा कालवा दुर्घटनेतील बाधितांना संजय काकडे करणार खासदार निधीतून 50 लाखांची मदत

एमपीसी न्यूज - मुठा उजवा कालवा फुटून झालेल्या दुर्घटनेतील बाधितांना खासदार संजय काकडे हे खासदार निधीतून 50 लाख रुपयांची मदत करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच शक्य असल्यास बाधित नागरिकांचे स्वतः पुनर्वसन करणार, असेही त्यांनी सांगितले.…