ठळक बातम्या Maharashtra News : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले फेब्रुवारी 5, 2021 काँग्रेस नेते नाना पटोले यांनी काल अखेर विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे त्यांनी सुपुर्द केला होता.