Browsing Tag

Navale Bridge Accident

Navale Bridge Accident :नवले पुलाजवळ टँकरची 10 ते 15 वाहनांना धडक; पाच जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज- पुण्यातील नवले पुलाजवळ आज रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. यामध्ये भरधाव वेगातील टॅंकरने 10 ते 15 वाहनांना धडक दिली. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला.  थिनर घेऊन जाणाऱ्या टँकरने जवळपास 15 वाहनांना उडवत फरफटत नेले. यामध्ये 10 ते…