Browsing Tag

Navratra

Pimpri : नवरात्रीच्या नवरंगातून उन्नती सोशल फाउंडेशनने साजरा केला नवरात्र उत्सव

एमपीसी न्यूज - उन्नती सोशल फौंडेशनच्या वतीने नऊ दिवस नऊ रंगांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील महत्त्व या विषयी जनजागृती करण्यात आली, या उपक्रमाला परिसरातील नागरिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहिल्या दिवशी निळा रंग…

Chinchwad: झेंडू आणि शेवंतीची फुले रस्त्यावर फेकून फूल विक्रेत्यांकडून शहरात अस्वच्छता

एमपीसी न्यूज - फुलविक्रेत्यांनी शिल्लक राहिलेली झेंडू आणि शेवंतीची फुले रस्त्यावरच फेकून दिली. त्यामुळे चिंचवड परिसरात रस्त्यावर अस्वच्छता पसरली. यामुळे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. दसरा सणामध्ये झेंडूच्या फुलांना विशेष महत्व…

Vadgaon Maval : ज्योती नलावडे ठरल्या मी दुर्गा बेस्ट सेल्फी स्पर्धा -2018 च्या…

एमपीसी न्यूज- नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मी दुर्गा बेस्ट सेल्फी स्पर्धेमध्ये वडगाव मावळ येथील ज्योती महादेव नलावडे या स्पर्धेच्या 'महादुर्गा' ठरल्या. नलावडे यांना मानाची पैठणी व सन्मानचिन्ह बक्षीस स्वरूपात देण्यात…

Chikhali: नवरात्री निमित्त पूर्णानगरमध्ये घुमतोय रास दांडियाचा जागर

एमपीसी न्यूज - 'हे नाम रे सबसे बडा तेरा नाम..., 'आजा सनम मधुर चांदनी मे'.., 'चाँद आया है जमी पर, आज गरबे की रात मे'.. या गाण्यांवर दांडिया प्रेमींनी ठेका घेताच पूर्णानगर येथे नवरात्र महोत्सवात दांडिया स्पर्धेची रंगत वाढली. यामध्ये तरुणाईचा…