Browsing Tag

NGO Maval

Maval : इंगळूण व सावळा येथील 200 कुटुंबांना शिधा व जीवनावश्यक वस्तूंची मदत

एमपीसी न्यूज - कोरोना संसर्गामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनची झळ ग्रामीण भागालाही मोठ्या प्रमाणात बसली आहे. या पार्श्वभूमीवर  हिंजवडी व हाँगकाँग येथील नॉर ब्रेमसे ग्लोबल केअर - एशिया पॅसिफिक कंपनी तसेच तळेगाव दाभाडे येथील वर्क फॉर…