Browsing Tag

Nigdi Sainath nagar

Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात कडकडीत बंद

एमपीसी न्यूज - जालना येथील घटनेच्या (Pimpri) निषेधार्थ सर्वपक्षीय तसेच सर्व संघटनांच्या वतीने शनिवारी (दि. 9) पिंपरी चिंचवड बंदची हाक देण्यात आली. यास पिंपरी चिंचवडकरांनी प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. पिंपरी कॅम्प, भाटनगर येथून मोर्चा…

Pimpri : एक मराठा लाख मराठा, कोण म्हणतेय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही; मोर्चा पिंपरीत दाखल

एमपीसी न्यूज - 'एक मराठा लाख मराठा', 'आरक्षण आमच्या हक्काचे नाही, कोणाच्या बापाचे', 'तुमचे आमचे नाते (Pimpri) काय, जय जिजाऊ, जय शिवराय', "कोण म्हणतेय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, सरकार हमसे डरती…

Pimpri : शहरात कडकडीत बंद; शेकडो संघटनांचा पाठिंबा

एमपीसी न्यूज - जालन्यातील मराठा समाजाच्या (Pimpri ) आंदोलनावर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ आज शनिवारी पुकारण्यात आलेल्या बंदला सकाळच्या सत्रात मोठा प्रतिसाद मिळाला आहे.शेकडो संघटनांनी बंदला पाठिंबा दिला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या…

Nigdi : बंदला नागरिकांचा प्रतिसाद सुरू; निगडी येथील साईनाथ नगर पूर्णपणे बंद

एमपीसी न्यूज - जालना येथील घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय (Nigdi) तसेच सर्व संघटनांच्या वतीने आज (दि. 9) पिंपरी चिंचवड बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला लोकांचा प्रतिसाद दिसून येत आहे. मराठी मोर्चाला पाठींबा म्हणून निगडी साईनाथ नगर…