Browsing Tag

number of infected beyond 61 lakh

India Corona Update : 24 तासांत 70,589 नवे रुग्ण, बाधितांची संख्या 61 लाखांच्या पुढे

एमपीसी न्यूज - मागील 24 तासांत देशभरात 70 हजार 589 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून देशातील कोरोना बाधितांची संख्या 61 लाखांच्या पुढे गेली आहे. मागील 24 तासांत देशभरात 776 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.देशातील एकूण कोरोना…