Browsing Tag

one arrested

Chakan : कोयत्याने  हॉटेलची व गाड्यांची तोडफोड करत गल्ल्यातील रक्कम चोरली,एकाला अटक

एमपीसी न्यूज - तिघांनी कोयत्याने व काठीने हॉटेलची तोडफोड (Chakan) करत गल्ल्यातील 4000 रुपये चोरून नेत हॉटेल समोरील गाड्यांची तोडफोड केली. हा प्रकार शनिवारी (दि.24) दुपारी चाकण येथील मेदनकर फाटा येथे घडली. Bopkhel : जेसीबी…

Wakad : प्रतिबंधित इम्पोर्टेड सिगारेट विक्री प्रकरणी वाकडमध्ये एकास अटक

एमपीसी न्यूज - शासनाने प्रतिबंधित केलेल्या इम्पोर्टेड सिगारेट आणि सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारने एका व्यक्तीला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 19) दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास वाकड गावठाण येथे…

Wakad : सोसायटी समोर पार्क केलेली वाहने पेटवली; एकास अटक

एमपीसी न्यूज -  सोसायटी समोर पार्क केलेली दोन वाहने एका व्यक्तीने पेटवली. याप्रकरणी त्यास पोलिसांनी अटक केली. ही घटना सोमवारी (दि. 12) मध्यरात्री दोन ते पहाटे तीन वाजताच्या सुमारास बापूजी बुवा नगर थेरगाव येथे घडली. Alandi : कचरा टाकू…

Hinjawadi : गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - गुटखा विक्री प्रकरणी एकास हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 63 हजार 396 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 10) दुपारी सव्वातीन वाजता ठकसेन नगर, सुसगाव येथे करण्यात आली. Hinjawadi : बँकेच्या कस्टमर…

Bhosari : गांजा विक्री प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज -  गांजा विक्री प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी ( Bhosari) पथकाने मंगळवारी (दि. 6) 31 किलो गांजा पकडला. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. संजय मोहन शिंदे (वय 36, रा. नेहरूनगर, भोसरी एमआयडीसी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.…

Chakan : जमिनीच्या वादातून बहीण भावाला बेदम मारहाण,एकाला अटक

एमपीसी न्यूज – जमीनीच्या वादातून भावकीतल्याच चौघांनी बहीण (Chakan) भावाला बेदम मारहाण केली. यात भाऊ गंभीर जखमी झाला आहे. हा प्रकार भोसे गाव येथे रविवारी (दि.4) रात्री घडला. याप्रकरणी किरण दत्तात्रय होगजे (वय 29 रा. भोसे , खेड) यांनी चाकण…

Akurdi : देशी दारुची वाहतूक केल्या प्रकरणी एकाला मुद्देमालासह अटक

एमपीसी न्यूज -  आपल्या दुचाकीवरून (Akurdi) बेकायदेशीररित्या देशी व विदेशी दारुची वाहतूक करणाऱ्या एकाला पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी (दि.30) आकुर्डी येथे केली आहे. करुणाकर हेरीअप्पा…

Pune : अंमली पदार्थ विक्री प्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज-अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एकास गुन्हे शाखेने (Pune) पकडले.हा प्रकार सदाशिव पेठ येथे घडला .त्याच्याकडून पाच लाख 19 हजारांचे चरस, तलवार, कुऱ्हाड, चाकू अशी तीक्ष्ण शस्त्रे जप्त करण्यात आली. सागर सुभाष मोडक (वय 43, रा.…

Pimpri : गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - गुटखा विक्री प्रकरणी पिंपरी पोलिसांनी ( Pimpri ) दोघांवर गुन्हा दाखल करत एकाला अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 20) सायंकाळी पावणे आठ वाजता साई चौक, पिंपरी येथे करण्यात आली. बिशम मंगतराम पहुजा (वय 44, रा. साई चौक,…

Mahalunge : गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा (Mahalunge) विक्रीसाठी साठवणूक करून ठेवला. याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकाला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 15) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील कुरुळी येथे करण्यात…