Browsing Tag

Panand road completed

Talegaon Dabhade: सांगुर्डी पाणंद रस्त्याच्या मुरुमीकरणाचे काम पूर्ण

एमपीसी न्यूज- वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या सांगुर्डी पाणंद रस्त्याचे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मुरुमीकरण करण्यात आले आहे. सुमारे दीड किलोमीटर पाणंद रस्त्याचे मुरुमीकरण केल्याने सुमारे 80 शेतकऱ्यांचा त्रास व अडचण दूर झाली आहे. खेड तालुका…