Browsing Tag

plastic garbage

Pimpri : घन कचर्‍याचा प्रश्‍न गंभीर; प्रशासनाची डोकेदुखी वाढली

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत दररोज सुमारे 800 मेट्रिक टन कचरा जमा होतो. या कचर्‍याची मोशी कचरा डेपोच्या 81 एकरवर विल्हेवाट लावली जाते; मात्र भविष्यात कचरा डेपोची जागा आणि प्रकल्प कमी पडू शकतात. यासाठी महापालिका प्रशासनाने…