Browsing Tag

property tax checks are not cleared

Pimpri News : मालमत्ताकराचे धनादेश न वटल्यास फौजदारी; महापालिकेचा इशारा

एमपीसी न्यूज - मालमत्ताकरांच्या बिलापोटी अनेक नागरिकांनी धनादेश महापालिकेकडे जमा केले आहेत. त्यातील काहींचे धनादेश न वटल्याने बँकेकडून परत आले आहेत. अशा नागरिकांनी 15 जूनपूर्वी संपूर्ण रक्कम भरावी. अन्यथा फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा…