Browsing Tag

Pune corona positive

Pune : शहरात कोरोनाचे 1751 रुग्ण, 883 जणांना डिस्चार्ज, 33 मृत्यू

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या बुधवारी 7 हजार 595 टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 1751 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 883 जण कोरोनातून बरे झाले. 33 जणांचा मृत्यू झाला. पुणे शहरात आता कोरोनाचे एकूण 42 हजार 466 रुग्ण झाले आहेत.पुणे शहरात 25 हजार 129…

Pune: शहरात तीन नवीन कोरोना पॉझिटीव्ह, कोरोनाबाधितांचा आकडा 46 वर!

एमपीसी न्यूज - पुणे शहरात आज एकूण तीन रुग्णांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. राज्यात मुंबईत पाच व बुलढाण्यात दोन नवीन कोरोनाबाधित सापडल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 230 झाली आहे. देशात काल एका दिेवसात 227 नवे रुग्ण…

Pune: आणखी नवीन पाच कोरोना ‘पॉझिटीव्ह’, पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित संख्या 45!

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे नवीन पाच पॉझिटीव्ह रुग्ण आज सापडले. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 45 झाली आहे. यात गुलटेकडी परिसरातील झोपडपट्टीतील दोघांचा तसेच बारामती येथील एका रिक्षाचालकाचाही समावेश आहे. नवीन…

Pune: केईएम रुग्णालयातील एक रुग्ण पॉझिटीव्ह, पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 32 कोरोनाबाधित

एमपीसी न्यूज - मधुमेह बळावल्याने पुण्यातील केईएम रुग्णालयात दाखल झालेल्या 52 वर्षीय रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 32 झाला आहे. त्यापैकी 10 रुग्ण औषधोपचारानंतर कोरोनामुक्त झाले…

Pune: पुण्यातही आढळला आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण, एकूण संख्या 21 वर!

एमपीसी न्यूज - पुणे शहरात आणखी एका रुग्णाच्या कोरोना निदान चाचणीचा अहवाल 'पॉझिटीव्ह' आला आहे. त्यामुळे पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या नऊ झाली आहे. पिंपरी-चिंचवडमधील 12 रुग्ण धरून पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची…

Pune : शहरात आणखी एक कोरोना ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 18 वर!

एमपीसी न्यूज - पुणे शहरात आणखी एका 28 वर्षीय महिलेला रुग्णाच्या कोरोना निदान चाचणीचा अहवाल 'पॉझिटीव्ह' आला आहे. त्यामुळे आता शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 18 झाली आहे. ही महिला रुग्ण नेदरलँड आणि फ्रान्समध्ये जाऊन आला होती, अशी…