Browsing Tag

Pune news

Pune Crime News : जेवणाचे ताट अंगावर फेकल्याने पत्नीकडून पतीचा खून

एमपीसी न्यूज : जेवणाचे ताट अंगावर फेकल्याने रागावलेल्या पत्नीने डोक्यात बॅट मारून पतीचा खून केला आणि मृतदेह बाथरूममध्ये लटकावून आत्महत्या केल्याचा बनाव रचला. परंतु अंतिम संस्कार करताना मुलीने आईनेच बाबांचा खून केल्याचे नातेवाईकना सांगितले.…

Pune University News : विद्यापीठाचे युजीसी मानव संसाधन केंद्र व ओडीसा राज्याचा उच्च शिक्षण विभाग…

एमपीसी न्यूज - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मानव संसाधन विकास केंद्र व ओडीसा राज्य उच्च शिक्षण विभाग यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार ओडीसा राज्यातील उच्च शिक्षणातील शिक्षकांना सर्वांगीण व व्यावसायिक…

Pune News : पुण्यात पूर्व आणि पश्चिम अशा दोन महापालिका स्थापन कराव्यात, रिपाइंची मागणी

एमपीसी न्यूज : समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावांचा निर्णयाचा राज्य सरकारने फेरविचार करावा आणि हा निर्णय रद्द करावा, तसेच पूर्व आणि पश्चिम अशा दोन महापालिका स्थापन कराव्यात, अशी मागणी रिपाइंच्या वतीने माजी उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे यांनी…

Pune News : नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांच्या विकास आराखड्याचा इरादा जाहीर

एमपीसी न्यूज : महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांच्या विकास आराखड्याचा इरादा जाहीर करण्याचा प्रस्ताव गुरुवारी महापालिकेच्या ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या खास सभेत मंजूर करण्यात आला. राज्य शासनाच्या आदेशाविरोधात…

Pune News : वडगाव जलकेंद्र शुद्धीकरण केंद्रावर अवलंबून असलेल्या भागात आठवड्यातील एक दिवस पाणीपुरवठा…

एमपीसी न्यूज - वडगाव जलकेंद्र शुद्धीकरण केंद्रावर अवलंबून असलेल्या राजीव गांधी पंपींग स्टेशनवरुन पाणीपुरवठा होणाऱ्या केदारेश्वर व महादेवनगर टाकीवरील अवलंबुन असणाऱ्या परिसरातील दैनंदिन पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने या भागातील पाणीपुरवठा…

Pune News : आज जाहीर होणार दहावीच्या परिक्षेचा ऑनलाइन निकाल 

एमपीसी न्यूज - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावी परिक्षा 2021 चा निकाल सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार उद्या (शुक्रवारी, दि.16) दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार…

Pune News : पुण्याच्या डीआयएटी आणि ब्रिटनच्या सहा विद्यापीठांसोबत आंतरराष्ट्रीय कार्यशाळा

एमपीसी न्यूज - पुण्यातील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी (डी आय ए टी) ने ब्रिटनच्या सहा विद्यापीठांसोबत 14 जुलै 2021 रोजी एक आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली होती. परस्पर सहकार्यातून या क्षेत्रात होऊ शकणाऱ्या भविष्यातील…