Browsing Tag

puppies retuned to home

Pimpri News : ताटातूट झालेल्या माय-लेकरांची अशी झाली पुनर्भेट 

एमपीसी न्यूज - आईच्या प्रेमाला अनेक कवींनी वेगवेगळी उपमा दिली आहे. आपल्या लेकरांसाठी तिचा जीव नेहमी खालीवर होत असतो. प्राण्यांच्या बाबतीत देखील हे तितकंच खरं आहे. चिखली-स्पाईन रस्त्यावर अशीच एक घटना घडली. त्रास होत असल्याने एका महिलेने…