Browsing Tag

Rahatani

Rahatani:…आणि 80 फूट उंच तारेत अडकलेल्या पोपटाला मिळालं जीवनदान

एमपीसी न्यूज- रहाटणी येथील लक्ष्मी को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथे 80 फूट उंचीवर तारेमध्ये एक जिवंत पोपट अडकल्याची माहिती अग्निशामक दलास मिळाली. पिंपरी अग्निशमन दलाच्या जवानांनी 'ब्रोन्टो स्काय लिफ्ट' या विशेष वाहनांच्या मदतीने उंचीवर…

Work From Home : ‘वीज नसेल तर रजा घ्या’ आयटी कंपन्यांचा कर्मचाऱ्यांसाठी नवा फतवा

एमपीसी न्यूज - मागील काही दिवसापासून रहाटणी, पिंपळे सौदागर आणि वाकडच्या काही भागांत वीजेचा लपंडाव सुरू आहे. याचा फटका आयटी कर्मचाऱ्यांना बसत आहे. घरी 'वीज नसेल तर रजा घ्या आणि कुटुंबासमवेत वेळ घालवा' असा फतवा आयटी कंपन्यांनी काढला आहे.…

Rathnai: रहाटणीतील ग्रेडसेपरेटरच्या कामाची आयुक्तांनी केली पाहणी

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नाशिक फाटा ते वाकड बीआरटीएस रस्त्यावर साई चौक (जगताप डेअरी) रहाटणीतील दोन समांतर ग्रेडसेपरेटरचे काम तत्काळ सुरु करावे. पावसाळ्यापूर्वी ग्रेडसेपरेटर नागरिकांकरिता वाहतुकीसाठी सुरु करावा, अशा…

Chinchwad: धनगर समाजाचा उद्या रहाटणीत राज्यस्तरीय वधू-वर मेळावा

एमपीसी न्यूज - पुणे धनगर समाज सेवा संघाच्या वतीने उद्या (रविवारी) राज्यस्तरीय बाराव्या वधु-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहणार आहेत. रहाटणी, रामनगर येथील थोपटे लॉन्समध्ये उद्या…

Pimpri : रहाटणी, वडमुखवाडी, मोशीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभागाने रहाटणीतील 12 बांधकाम तसेच वडमुखवाडी, मोशीतील रेडझोन हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर आज (मंगळवारी) धडक कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या बांधकाम परवानगी आणि…

Pimpri : रहाटणी येथील सुंदराबाई नखाते याचे वृद्धापकाळाने निधन

एमपीसी न्यूज - रहाटणी येथील ज्येष्ठ व आदर्श माता श्रीमती सुंदराबाई काशिनाथ नखाते यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्या ९५ वर्षाच्या होत्या. त्यांच्या मागे ४ मुले आणि ३ मुली, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा सामाजिक आणि…

Rahatani : शिवीगाळ केल्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी; परस्परविरोधी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - शिवीगाळ केल्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली. ही घटना रहाटणी येथे घडली. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. नसरीन सलीम ऊर्फ अन्वर शेख (वय 36, रा. पवनानगर, काळेवाडी) यांनी बुधवारी (दि. 9) याबाबत वाकड…

Rahatani : विनाकारण दुचाकीची तोडफोड करून तरुणाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - काहीही कारण नसताना एका तरुणाच्या दुचाकीची तोडफोड करण्यात आली. याबाबत मित्रांसह विचारणा करण्यासाठी गेले असता तिघांनी त्यांना मारहाण करून चावा घेतला. ही घटना रहाटणी येथे घडली. अमोल राठोड (रा. शिवराजनगर, काळेवाडी-रहाटणी),…

Wakad : रहाटणीमधील सराईत गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई

एमपीसी न्यूज - रहाटणी येथील 25 वर्षीय सराईत गुन्हेगारावर महाराष्ट्र घातक कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. कारवाई केलेल्या आरोपीची रवानगी येरवडा कारागृहात केली असून याबाबतचे आदेश…

Rahatani: अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची उद्या रहाटणीत सभा

 एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाराम नारायण पाटील यांच्या प्रचारार्थ उद्या मंगळवारी (दि. 22)  अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे. ही सभा रहाटणीतील बळीराज मंगल…