Pimple Saudagar : श्रीराम मंदिराच्या 5000 प्रतिमूर्तीचे वाटप करणार – उमेश काटे
एमपीसी न्यूज - “सज्ज झाली आयोध्यानगरी, राम अवतरणार घरोघरी!” अशी घोषणा देत अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या 5000 प्रतिमूर्तीचे वाटप करणार असल्याची माहिती उमेश काटे युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष (Pimple Saudagar) उमेश काटे यांनी दिली.
22 जानेवारी…