Browsing Tag

Reservations

Pune News : 28 आणि 40 या दोन प्रभागातील आरक्षण बदलली

एमपीसी न्यूज - पुणे, प्रभाग रचना अंतिम करताना लोकसंख्येतील बदलांमुळे प्रारूप प्रभाग रचनेतील प्रभाग क्र. 28 आणि 40 मधील अनुसूचित जाती चे आरक्षण उठले असून अंतिम प्रभाग रचनेत प्रभाग क्र. 42 आणि 47 मध्ये आरक्षण पडले आहे. प्रभाग रचना अंतिम…