Chikhali News : कुदळवाडीत भंगारच्या दुकानात दरोडा; पाच तृतीयपंथीयांना अटक
एमपीसी न्यूज - कुदळवाडी येथील एका भंगार दुकान चालकाला व त्याच्या भावाला मारहाण करून तृतीयपंथीयांनी दुकानात दरोडा टाकला. ही घटना गुरुवारी (दि. 10) सकाळी साडेदहा वाजता घडली. पोलिसांनी पाच तृतीयपंथीयांना अटक केली आहे.
ऋतू संजय जगताप (वय…