Browsing Tag

robbery

Nigdi Crime News : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेला थांबवून तिच्या गळ्यातील 90 हजारांचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 3) सायंकाळी साडेसहा वाजता संभाजीनगर चिंचवड येथे घडली.याप्रकरणी महिलेने शनिवारी (दि. 4)…

Chinchwad Crime News : हॉटेलमधील कामगारांना लुटण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - हॉटेलमध्ये काम करणा-या दोन कामगारांना अडवून त्यांना लुटण्याचा (Robbery) प्रयत्न झाला. ही घटना मंगळवारी (दि. 31) रात्री साडेअकरा वाजता चिंचवड गावातील महाराष्ट्र हॉटेल समोर घडली.मनोहर भागवत बोतरे (वय 49, रा. येलवाडी, ता.…

Kivle Crime News : डी मार्टमधील 83 डबे तेल सुपरवायझरने केले लंपास; सुपरवायझरला अटक

एमपीसी न्यूज - किवळे येथील डी मार्टमध्ये सुपरवायझर म्हणून काम करणा-या एकाने डी मार्टमध्ये आलेले वेगवेगळ्या तेलाचे एकूण 83 डबे आणि किराणा मालाचे कॅरेट्स परस्पर विकले. याप्रकरणी सुपरवायझर आणि त्याच्याकडून चोरीचा माल खरेदी करणा-या दोघांच्या…

Chinchwad Crime News : वाल्हेकरवाडी, वाकड मधून दोन मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज - वाल्हेकरवाडी येथे घराच्या उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून एक मोबाईल फोन चोरून नेला. तर वाकड येथे भाजी खरेदी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या खिशातून एक मोबाईल फोन चोरून नेला. याप्रकरणी रविवारी (दि. 29) चिंचवड आणि वाकड पोलीस…

Chinchwad Crime News : शहर परिसरातून महागड्या सायकलसह पाच दुचाकींची चोरी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात वाहन चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून दिवसेंदिवस वाहन चोरीच्या घटना वाढत आहे. शहर परिसरातून पाच दुचाकी वाहने आणि एक महागडी सायकल चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत रविवारी (दि. 29) संबंधित पोलीस…

Talegaon Crime News : पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान 65 हजारांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज - मारुती मंदिर चौक ते तळेगाव स्टेशन चौक या दरम्यान पीएमपीएमएल बसने प्रवास करत असलेल्या महिलेचा 65 हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 28) दुपारी घडली.स्वाती भीमा वाळूंज (वय 30, रा. कुरुज, ता.…

Sangvi Crime News : लग्नाच्या मंडपातून आहेराची बॅग चोरीला

एमपीसी न्यूज - लग्नाच्या मंडपातून बंद पाकीट आणि सोन्याचे दागिने असलेली बॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना 23 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता थोपटे लॉन्स रहाटणी येथे घडली.रामनकुट्टी पद्मनाभन नायर (वय 60, रा. पिंपरीगाव) यांनी…

Dehuroad News : आर्मी लिव्हिंग कॅम्पमध्ये चोरीचा प्रयत्न करणा-या दाम्पत्यास अटक

एमपीसी न्यूज - पती-पत्नीने देहूरोड येथील आर्मी लिव्हिंग कॅम्प एरियात चोरी करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पती-पत्नीला अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 20) दुपारी साडेतीन वाजता घडली.चरण शंकर काळे (वय 25), निकिता चरण काळे (वय…

Chinchwad Crime News : पिंपरी-चिंचवड शहरात चोरीच्या बारा घटना; पाच लाख 88 हजारांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात चोरीच्या 12 घटना उघडकीस आल्या आहेत या घटनांमध्ये पाच लाख 88 हजार 100 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी गुरुवारी (दि. 19) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.भोसरी आणि हिंजवडी पोलीस…

Gahunje Crime News : क्रिकेट स्टेडीयमवरून 90 हजाराचा मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज - गहुंजे येथील क्रिकेट स्टेडीयमवरून एका तरुणीचा 90 हजारांचा मोबाईल फोन चोरीला गेला. ही घटना शनिवारी (दि. 14) रात्री पावणे बारा वाजता घडली.पूनम शिवकुमार मिश्रा (वय 27, रा. लोहगाव वाघोली रोड, ता. हवेली) यांनी याप्रकरणी तेलगाव…