Browsing Tag

Sad Demise of Suresh Gore

Khed News: शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे कोरोनामुळे निधन

एमपीसी न्यूज - खेड-आळंदीचे शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे कोरोनामुळे आज (शनिवारी) सकाळी निधन झाले. मागील 20 दिवसांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. आज सकाळी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.सुरेश गोरे…