Pune : ’पूना गेस्ट हाऊस’ ला मिळाला टपाल तिकीटाचा मान
एमपीसी न्यूज – पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील 'पूना गेस्ट हाऊस’ला आता टपाल (Pune)तिकिटावर झळकण्याचा बहुमान मिळाला आहे. असा बहुमान प्रथमच आदरातिथ्य क्षेत्रातील संस्थेला मिळाला आहे.
टपाल विभागातर्फे बालगंधर्व कलादालनात भरविण्यात…