Browsing Tag

salary

Pimpri: दुजाभाव करु नका!; महापालिका आस्थापनेवरील डॉक्टरांचे पूर्णवेतन द्या -सचिन साठे

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील पदव्यूत्तर अभ्यासक्रम महाविद्यालयातील हंगामी प्राध्यापकांचे 100 टक्के वेतन अदा केले. तर, महापालिकेत कार्यरत असणा-या डॉक्टरांचे अर्धे वेतन केले आहे. हा डॉक्टरांवर अन्याय आहे.…

Pimpri: ‘उद्योजक कामगारांचे वेतन देण्यास तयार, कार्यालय उघडण्यास परवानगी, वाहन पास द्या’…

एमपीसी न्यूज - सरकारच्या आदेशाप्रमाणे 'लॉकडाऊन'मध्ये उद्योजक कामगारांचे वेतन देण्यास तयार आहेत.  कामगारांचे  पगार करण्याकरिता कार्यालय  उघडण्यासाठी परवानगी द्यावी. उद्योजक, कर्मचा-यांना किमान तीन दिवसाचा वाहन पास द्यावा.  अर्ज करण्यासाठी…

Pune: जीवनधारा मतिमंद विद्यालयातील शिक्षकांचे चार महिन्याचे वेतन रखडले!

एमपीसी न्यूज - जीवनधारा मतिमंद विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांचे चार महिन्याचे वेतन विनाकारण रोखल्याचा आरोप बहुजन शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघाने केला आहे. चार महिन्याचे वेतन मिळाले नसल्यामुळे कर्मचा-यांची उपासमार झाली आहे.…

Mumbai : शासकीय नोकरदारांसह लोकप्रतिनिधी यांचे वेतन कपात न करता दोन टप्प्यात देणार -अजित पवार

एमपीसी न्यूज - राज्यासह देशासमोर असलेल्या 'करोना' संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लोकप्रतिनिधी तसेच शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतनमध्ये कपात केली जाणार नसून हेच वेतन दोन टप्प्यात देण्यात येणार आहे, असा निर्णय घेण्यात…

Pimpri: ‘एलजीएस’, ‘एलएसजीडी’ कोर्स उत्तीर्ण झालेल्या महापालिका कर्मचा-यांना…

एमपीसी न्यूज - स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसाठी उपयुक्त ठरणारे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट डिप्लोमा (एलएसजीडी) आणि 'एलजीएस' हे कोर्स पूर्ण झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 15 लिपिकांना वेतनवाढ मिळाली आहे. 'एलजीएस'…

Pimpri : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कर्मचा-यांचा तीन महिन्यांचा पगार रखडला!

एमपीसी न्यूज - प्रशासकीय प्रक्रियांना होणा-या दिरंगाईमुळे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील पोलीस कर्मचा-यांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या दफ्तर दिरंगाईमुळे पोलिस कर्मचारी आता हवालदिल झाले आहेत.…