Browsing Tag

Shirgaon

Shirgaon : ट्रॅक्टर अंगावर उलटल्याने पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - ट्रॅक्टरचे चाक रुतून ट्रॅक्टर खड्ड्यात (Shirgaon) उलटा झाला. त्यात एका पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. १६) दुपारी दोन वाजताच्या सुमारास पुसाणे येथे घडला. रमण परशुराम चव्हाण (वय ५६) असे मृत्यू झालेल्या…

Shirgaon : शिरगाव परिसरात पवना नदीच्या काठावर दोन दारूभट्ट्यांवर पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज - शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत (Shirgaon)पवना नदीच्या काठावर शिरगाव पोलीस आणि खंडणी विरोधी पथकाने दोन ठिकाणी सुरु असलेल्या दारू भट्ट्यांवर छापे मारून कारवाई केली. यामध्ये आठ लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. पहिली…

Shirgaon : दारूभट्टी लावल्या प्रकरणी महिलेवर गुन्हा

एमपीसी न्यूज - महिलेने दारूभट्टी लावल्या प्रकरणी (Shirgaon) तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिच्या दारूभट्टीवर छापा मारून कारवाई करत तीन लाख 20 हजारांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 23) सायंकाळी…

Shirgaon : कामगाराने च चोरली कॉपर केबल, आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - कामगाराने च केबल कट करून त्यातून तांब्याची (Shirgaon)तार चोरली आहे. याप्रकरणी शिरगाव पोलिसांनी संबंधीत कामगाराला अटक केली आहे. ही घटना 27 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ऊर्से येथील फिनोलेक्स कंपनी येथे घडली आहे.…

Shirgaon : द्रुतगती मार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत (Shirgaon)एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (डी. 11) पाहते सहा वाजता उर्से गावच्या हद्दीत उघडकीस आली. मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नाही. याप्रकरणी…

Shirgaon : घरफोडी करून वेल्डिंग मशीन पळवली; तिघांना अटक

एमपीसी न्यूज - घरफोडी करून वेल्डिंग मशीन आणि अन्य मशीन चोरून (Shirgaon) नेल्याचा प्रकार मंगळवारी (दि. 7) दुपारी साडेबारा वाजता भोते वस्ती, परंडवडी येथे उघडकीस आला. याप्रकरणी शिरगाव पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.…

Shirgaon : कंपनीच्या पैशांचा अपहार केल्या प्रकरणी मॅनेजरसह तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - क्लबच्या सदस्यांकडून जमा झालेले पैसे कंपनीच्या बँक खात्यात जमा (Shirgaon) न करता त्याचा अपहार केल्या प्रकरणी मॅनेजरसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ऑक्टोबर 2020 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत लोढा बेलमोंडो,…

Shirgaon : दारूभट्टीवर शिरगाव पोलिसांचा छापा; आरोपी विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - शिरगाव येथे पवना नदीच्या काठावर (Shirgaon) लावलेल्या दारूभट्टीवर शिरगाव पोलिसांनी छापा मारला. यामध्ये चार लाख 81 हजारांचे साहित्य नष्ट करण्यात आले आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 11) सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास करण्यात…

Shirgaon : शिरगावात जागेवरून 60 जणांचा राडा

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील शिरगाव (Shirgaon) येथे जागेवरून मोठा गोंधळ झाला. सुमारे 60 जणांनी एका व्यक्तीच्या जागेत येऊन ती जागा आपली असल्याचे म्हणत राडा केला. ही घटना बुधवारी (दि. 13) सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास घडली.…

Shirgaon : तरुणाला विनाकारण मारहाण करत लुटले

एमपीसी न्यूज- एका तरुणाला दोघांनी (Shirgaon) विनाकारण मारहाण करत लुटले आहे. हा प्रकार रविवारी रात्री चांदखेड येथे कासारसाई चांदखेड रोडवर घडला. याप्रकरणी शिरगाव पोलिसांनी अभिजीत आबासाहेब मोरे (वय 19 ) व गोविंद गोकुळ सोनवणे (वय 21) दोघे…