BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Shock

Bopadi: जिन्यात उतरलेल्या विद्युत प्रवाहाचा शॉक लागल्याने चिमुरडी जखमी

एमपीसी न्यूज - घराशेजारी खेळत असताना लोखंडी जिन्यात उतरलेल्या विद्युत प्रवाहामुळे 7 वर्षीय मुलगी शॉक बसून गंभीर जखमी झाली. मुलीच्या मामाने तात्काळ लाकडाच्या सहाय्याने तिला बाजूला केल्याने तिचे प्राण वाचले. बोपोडीतील भीमज्योतनगर येथे…

Talegaon : विजेचा धक्का लागून गंभीर जखमी झालेल्या प्रसादची मृत्यूशी झुंज अपयशी

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील खाऊ गल्लीमध्ये पावभाजीचा व्यवसाय करणारा तरुण विजेचा धक्का लागून गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल 13 दिवस मृत्यूशी झुंज देत होता. अखेर तो यात अपयशी…

Pune : उघड्या असलेल्या डीपीच्या झटक्याने साडेतीन वर्षाच्या बालकाने गमावले दोन्ही हात आणि पाय

एमपीसी न्यूज - गच्चीवर खेळताना महावितरणच्या डीपीशी संपर्क आल्याने एक साडेतीन वर्षाचे बालक गंभीर जखमी झाले होते. या घटनेत उपचारादरम्यान बालकाला दोन्ही हात आणि पाय गमवावे लागले. ही दुर्घटना 18 एप्रिल रोजी सच्चाईमाता मंदिर परिसरात घडली. याचा…