Alandi : श्री ज्ञानेश्वर विद्यालयात गणेश चतुर्थी निमित्त ज्ञानेश्वरीतील गणेशाच्या ओवी पठणाचा नवा…
एमपीसी न्यूज : आळंदी येथील (Alandi) श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर, श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर व श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशाच्या मूर्तीची स्थापना…