Browsing Tag

Smart city Project

Pune News : भाजपच्या नाकर्तेपणामुळे स्मार्ट पुण्याचे रॅंंकिंग घसरले : वंदना चव्हाण

एमपीसी न्यूज - स्मार्ट सिटी प्रकल्पात पुणे आता २८ व्या क्रमांकावर गेले असल्याचे वाचल्यावर आश्‍चर्याचा धक्का बसला. केंद्रात आणि महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. महापालिकेत स्पष्ट बहुमत असतानाही भाजपच्या कारभारामुळे पुण्याचा लौकीक…

Pimpri : क्रीडांगणासाठीची आरक्षित जागा नव्या भूसंपादन कायद्यानुसार ताब्यात घेणार

एमपीसी न्यूज - 'स्मार्ट सिटी' प्रकल्पाअंतर्गत 'एरिया बेस डेव्हलपमेंट' या तत्वावर पिंपळे-गुरव येथील आरक्षित जागेवर खेळाचे मैदान विकसित करण्याचे नियोजन आहे. मात्र, 'टीडीआर'च्या बदल्यात जागा महापालिकेच्या ताब्यात देण्याबाबत मालमत्ताधारक…

Pune : प्रस्तावित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महापौरांनी महापालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील विविध प्रस्तावित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. महापौर बंगला येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल 5…

Pimpri : स्मार्ट सिटीचे कार्यालय ऑटो क्‍लस्टरमध्ये थाटणार; साडेचार लाख रुपये भाडे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचे कामकाज आता चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टरच्या दुस-या मजल्यावरुन चालणार आहे. 1032 चौरस फुट जागा असलेले कार्यालय फर्निचरसह तीन वर्षांसाठी भाड्याने घेतले आहे. प्रतिमहिना चार लाख 40 हजार 635 रुपये भाडे आणि…

Pimpri : स्मार्ट सिटीच्या 847 कोटीच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटीच्या सन 2019-2020 च्या 847 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला आज (गुरुवारी)मान्यता देण्यात आली. 34 कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प आहे. तसेच आज झालेल्या बैठकीत 344 कोटी रुपयांच्या कामाला मान्यता…

Pimpri: स्मार्ट सिटीच्या रँकमध्ये पिंपरी सव्वीसव्या स्थानी  

एमपीसी न्यूज - देशभरात सुरु असलेल्या स्मार्ट सिटीच्या 100 शहरांमध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा सव्वीसवा रँक आला आहे. तर, पहिल्या क्रमांकावर नागपूर शहर असून सिल्वासा शहर शेवटच्या क्रमांकावर आहे. पुणे शहर आठव्या क्रमांकावर आहे. नागरिकांचे…

Pimpri: ‘स्मार्ट’ शहरामध्ये पिंपरी-चिंचवड 41 क्रमाकांवर – आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज - स्मार्ट सिटी योजनेतील शहरांमध्ये देशात पिंपरी-चिंचवड 41 व्या क्रमांकावर आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पात शहराचा तिस-या टप्प्यात समावेश झाल्यानंतरही शहराचा 41 वा क्रमांक आहे. ही चांगली बाब असून प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाल्यानंतर…

Pune : स्मार्ट सिटीचे प्रकल्प शहरभर राबविणार ; स्थायी समितीची मान्यता

एमपीसी न्यूज : स्मार्ट सिटी योजने अंतर्गत औंध बाणेर-बालेवाडी भागात राबविले जाणारे प्रकल्प आता संपूर्ण शहरभर राबविण्यात येणार आहेत. स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.स्मार्ट सिटीकडून शहरात 'स्मार्ट एलिमेंट फेज-२'…